Ajit Pawar on Rohit Pawar : रोहितला विचारतो त्या विधानामागचा अर्थ : अजित पवार

शिवसेनेप्रमाणेच पवार कुटुंबात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola