Ajit Pawar on Govinda Death : संदेश दळवी कुटुंबाला भाजपनं 10 लाखांची मदत द्यावी
विलेपार्ल्यात दहीहंडी खेळताना जखमी झालेला गोविंदा संदेश दळवीचा मृत्यू झालाय, संदेश दळवीच्या कुटुंबाला भाजपनं १० लाखांची मदत द्यावी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आवाहन केलं आहे.