Ajit Pawar MVA Sabha Full Speech : एकी टिकवण्यासाठी वरिष्ठांनी मनाचा मोठेपणा दाखवावा : अजित पवार

Continues below advertisement

Ajit Pawar On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषण करताना भंबेरी उडते, ते राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना पंतप्रधान म्हणतात, लोकसेवा आयोगाला निवडणूक आयोग म्हणतात अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात, चुकत असेल किंवा माहिती नसेल तर नोट काढून ती वाचा, त्यावर काहीही बिघडत नाही असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे हे घोटाळा करुन सत्तेत आले आहेत, त्यामुळे बोलतानाही त्यांचा घोटाळा होतो. राष्ट्रपतींना ते कधी पंतप्रधान म्हणतात. हे सरकार दगा-फटका देऊन सत्तेत आलं, जनता यांना धडा शिकवणार. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram