Ajit Pawar Eknath Shinde : लम्पी रोगाप्रकरणी अजित पवार-बाळासाहेब थोरात घेणार CM एकनाथ शिंदेंची भेट
Continues below advertisement
राज्यात लम्पीचा वाढता प्रादुर्भाव,तसंच रखडलेल्या निधीप्रकरणी आज सायंकाळी अजित पवार आणि बाळासाहेब थोरात मुख्य़मंत्र्यांची भेट घेणार आहेत..
Continues below advertisement