अजित आगरकर बीसीसीआय निवड समीतीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. निवड समीतीचं अध्यक्षपद सध्या सुनील जोशी यांच्याकडे आहे.