Mumbai Monsoon Effect : मान्सूनमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली, पुणे, दिल्लीपेक्षाही चांगली
मान्सूनमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली. 2019 नंतर पहिल्यांदाच हवेची गुणवत्ता स्थिती चांगली. मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी पुणे, दिल्लीपेक्षा चांगली.