Mumbai : अग्नीशमन दलाच्या लॅडरची क्षमता 30व्या माजल्यापर्यंतच, उंच इमारतींची आग कशी येणार आटोक्यात?
Continues below advertisement
आज सकाळी मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असतानाच त्यांना लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला. भीषण आगीत जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु हाती आणि अशातच एका नागरिकानं जीव वाचवण्यासाठी इमारतीवरुन उडी मारल्याली. इमारतीच्या 19व्या मजल्यावर आग लागली होती पण काही वेळातच ही आग 5व्या मजल्यापर्यंत पसरली. या आगीनंतर आता अग्निशमन दलाच्या क्षमतेवर ही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पाहुयात ABP माझाच्या या खास रिपोर्ट मध्ये...
Continues below advertisement
Tags :
Mumbai FIRE Lalbaug Mumbai Fire Mumbai Fire Brigade Fire Audit Lalbaug Fire Bharat Mata Fire Avighna Fire