Aditya Thackeray slam Shinde Govt : Foxconn प्रकल्प गुजरातला गेल्यानं आदित्य ठाकरेंची टीका
Continues below advertisement
फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानं आदित्य ठाकरेंची टीका, महाविकास आघाडीने महाराष्ट्रात गुंतवणूक आणली होती, सरकार बदलल्यानंतर फॉक्सकॉनचं श्रेयही नव्या सरकारने घेतलं, महाराष्ट्रातून हा प्रकल्प बाहेर घालवण्याचा काहींचा उद्देश होता, आता प्रकल्प थेट गुजरातला, १ लाख ५४ हजार कोटींची गुंतवणूक
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement