Shivsena Aditya Thackeray : आदित्य ठाकरे मोर्चा स्थळी दाखल, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरु
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने धडक मोर्चा काढलाय.. या मोर्चासाठी शिवसैनिकांनी गर्दी केलीय.. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात उद्धव ठाकरेही सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरे मोर्चात सहभागी झाले होते.. आता महापालिकेसमोरील स्टेजवर ठाकरे गटाचे नेते दाखल झालेत.. थोड्याच वेळात उद्धव ठाकरेही सहभागी होणार आहेत.. मेट्रो सिनेमा ते महापालिकेच गेट क्रमांक एक पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला...
Tags :
Allegations Corruption Crowd Shiv Sainik Mumbai Municipal Corporation Dhadak Morcha Uddhav Thackeray Thackeray Group : Uddhav Thackeray Stage In Front Of Municipal Corporation