Aditya Thackeray Marriage : आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून विधानसभेत खुमासदार चर्चा
आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून आज विधानसभेत खुमासदार चर्चा रंगली.. आदित्य यांच्या लग्नाचा खर्च सरकार उचलायला तयार आहे, अशी कोटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. .ऐकूयात..