#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | पर्यटनाच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न : आदित्य ठाकरे
महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टीने खूप काही पाहण्यासारखं आहे. या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. असं पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. माझा महाराष्ट्र माझं व्हिजनमध्ये ते बोलत होते. मुंबईतील नाईटलाईफ ही खूप सोपी संकल्पना असल्याचंही ते म्हणाले.