Aditya Thackeray Full PC : वरळीत राजकीय चिखल झालाय; त्यात फुटबॉल खेळायला मजा येणार
Aditya Thackeray Full PC : वरळीत राजकीय चिखल झालाय; त्यात फुटबॉल खेळायला मजा येणार वरळीतील राजकीय चिखल झाला आहे... या चिखलात फुटबॉल खेळायला मजा येणार....कितीही चिखल झाला तर कमळ येणार नाही... रोड शो घ्या बाकी लोकांनी त्याचा फायदा आम्हाला नक्की होणार.... काल CET चे उत्तर द्यायला डायरेक्टर होते... पण उत्तर नव्हते... पैसे रिफांड होणार का.... उत्तर पत्रिका हातात का नाही देत... पारदर्शकता नाही.. कोणी विचारत नाही... मार्क सांगा आणि उत्तर पत्रिका दाखवा... सुबोध कुमार ची बदलू करून होणार नाही मंत्री उत्तरे देत नाही... ऑन नेशन वान election म्हणतात पण एक परीक्षा नीट घेत नाही कोस्टर रोड बाबत VIP आम्ही पाहिले म्हणून आम्ही पत्र लिहिले राज्यात कोयता गँग वैगरे म्हणतात... गृहमंत्री मला जाऊ द्या ना घरी इतका म्हणत आहे ... याच मैदानात मतदान केंद्र होते लोक चक्कर येऊन पडत होते... आयोगाने तपासणी करावी.. तथ्य न दिसल्यास कारवाई करेवी (ऑन उद्धव ठाकरे कारवाई) नीट परीक्षा बाबत जो कोणी चूक आहे त्यावर कारवाई व्हायलाच हवी... मला नाही वाटत याबाबत (ऑन सुषमा अंधारे) खोके धोके सरकार आहे यांचे काही होणार नाही मराठा आणि OBC या राज्यात जातीवाद मोठा करून ठेवला आहे... जातीचे राजकारण करून सरकार चालवत आहेत.. या जातीच्या राजकारणामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे... देशात बेरोजगारी वाढली आहे... लोकांकडे नोकऱ्या नाही... आणि राज्यातले उद्योग बाहेर जात आहे...