Mumbai : आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यास मान्यता द्या, Aditya Thackeray यांची मागणी
Continues below advertisement
आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यास मान्यता द्या अशी मागणी मुंबई उपनगरचे आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहून केलीय. १५ ते १८ वर्षांच्या मुलांना लस देण्याचा विचार करा, असंही आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सूचवलं आहे. तसंच लसीकरण १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यासाठी दोन डोसमधील अंतर कमी करण्याची मागणीही आदित्य ठाकरेंनी केली आहे.
Continues below advertisement