Siddhivinayak Temple | सिद्धिविनायक ट्रस्टकडून गरजू रुग्णांना 25 हजारांपर्यंत मदत : आदेश बांदेकर | ABP Majha
राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री मदत कक्ष बंद असला तरी गरजू रुग्णांना मुंबईतल्या सिद्धिविनायक ट्रस्टकडून मदत केली जात असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी म्हटलंय.