Temple Reopen | Adesh Bandekar | भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद बरचं काही बोलून जातोय : आदेश बांदेकर
सकाळपासून सिद्धिविनायक मंदिर चार वाजल्यापासून मंदिर खुलं करण्यात आलं. क्यूआर कोडच्या असलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. कोरोनाचे नियम पालन करुनच भाविकांना प्रवेश दिला जात आहे. सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करणं गरजेचं असल्याचं सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितलं आहे.