Corona vaccination | लसीकरणाबाबत उत्साह असल्याने गर्दी : मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी
मुंबईत बिकेसी आणि नेस्को येथील कोव्हिड सेंटर बाहेर आज मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती. लसीकरणाबाबत सध्या उत्साह असल्यानं केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असल्याचं मत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केलय. ही गर्दी टाळण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Tags :
Additional Commissioner Of BMC VG Somani Suresh Kakani DCGI Covishield COVID Vaccine Covaxin Bharat Biotech Corona Vaccine Corona Vaccination