Chhatrapati Shivaji Maharaj International Airport या नावात कोणताही बदल केलेला नाही : Adani समूह

Continues below advertisement

मुंबई : मुंबई विमानतळाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर लावण्यात आलेल्या 'अदानी एअरपोर्ट' नावाचा फलक आज दुपारी शिवसेना भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आला. मुंबई विमानतळाला 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' हे नाव असताना शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 'अदानी एअरपोर्ट' नावाचा फलक कसा काय लावण्यात आला? असा प्रश्न विचारत शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी हा फलक फोडून आंदोलन केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram