Anil Deshmukh | मेधा कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोषींवर कारवाई होईल : गृहमंत्री अनिल देशमुख

Continues below advertisement
पुण्यातील पोलिसांच्या कामाचं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून कौतुक. यावेळी भाजपचे माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोषींवर कारवाई होईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram