Mumbai Coronavirus | पवईत हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील महिलेविरोधात गुन्हा
मुंबईतल्या पवईतील लेक होम्स परिसरातील पॉझिटीव्ह रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील महिलेवर गुन्हा दाखल झालाय.. ही महिला इमारतीतील सील केलेल्या मजल्यावर राहत होती. सील तोडून महिला बाहेर फिरायला गेल्याची तक्रार आली. महिलेविरोधात गुन्हा दाखल केलेल्या घरातील घरकामगारही दरोरोज घरातीव कुत्र्याला बाहेर फिरायला घेऊन जात असल्याची तक्रारी होत्या.. मुंबई महापालिका आता अॅक्शन मोडमध्ये आली असून कोरोना रुग्ण असलेल्या सील इमारतीतून बाहेर गेलेल्या महिलेविरोधात पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल झालाय.