Mulund Fake Call Center : मुलुंडमधील बनवट कॉल सेंटरचा पर्दाफाश , पुणे पोलिसांची मुंबईत कारवाई

Mulund Fake Call Center : पुणे पोलिसांनी मुंबईत मोठी कारवाई केलीय. मुलुंडमधील बनावट कॉलसेंटरचा पर्दाफाश करण्यात आलाय. या कॉल सेंटरमधून कमी किंवा शून्य टक्के व्याजाने कर्जाचं आमिष दाखवत अनेकांची फसवणूक करण्यात आली होती. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्यानंतर पुणे पोलिसांनी मुलुंडमध्ये मोठी कारवाई केलीय. हे कॉल सेंटरमध्ये ४२ जण काम करत होते, त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. तसेच इतरही साहित्य जप्त करण्यात आलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola