Cruise Drugs:क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पहिला जामीन, Manish Rajgaria नावाच्या आरोपीला जामीन मंजूर

Continues below advertisement

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आज सुनावणी पार पडली आणि त्यात पहिला जामीन झाला असून मनीष राजगरिया नावाच्या आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. मनीष राजगरियाकडे २.४ ग्रॅम गांजा सापडल्याचा दावा होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram