राज्यात जरी कोरोना बाधित रुग्ण नसला तरी आपण त्याबाबत कशी काळजी घ्यायला हवी... आणि आपल्या राज्यातील यंत्रणा किती सतर्क आहे? याबाबत मुंबईतील यंत्रणेचा आढावा घेणारा हा रिपोर्ट