Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारावरील बंदी उठवली
Continues below advertisement
देशात क्रिप्टोकरन्सीवर रिझर्व्ह बँकेनं लावलेली बंदी उठवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. त्यामुळे आता आभासीचलन बँकिंग व्यवहारात वापरता येणार आहे.
Continues below advertisement