ABP Majha Impact : मुंबईकरांना मृत कोंबड्यांचं मांस विकणाऱ्यांचा शोध सुरु, गुन्हा दाखल
मुंबईकरांना मेलेल्या कोंबड्यांचं मांस विकणाऱ्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर मुंबईतील जे.जे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनचा इम्पॅक्ट.