Abhishek Ghosalkar Case : अभिषेक घोसाळकर प्रकरणाचा तपास CBIकडे वर्ग

Abhishek Ghosalkar Case : अभिषेक घोसाळकर प्रकरणाचा तपास CBIकडे वर्ग 

हेही वाचा 

अख्ख्या भारताची मान उचावणारी कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat Joins Congress) हिने मोठा निर्णय घेतला आहे. विनेशने कुस्तीला याआधीच रामराम ठोकला होता. त्यानंतर ती पुढे काय करणा? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, आता तिने थेट राजकारणात उडी घेतली आहे. तिने आज (6 सप्टेंबर) काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. विनेशसोबत भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कुस्ताच्या मैदानात अनेकांना चीत करणारी विनेश आता राजकारणाच्या फडात विजयी कामगिरी करणार का? अशी उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांपासून कुस्तीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या विनेशच्या या निर्णयामुळे तिच्या संपत्तीची चर्चा होत आहे. विनेशकडे एकूण किती संपत्ती आहे? असे विचारले जात आहे. 

विनेश रेल्वे खात्यात होती नोकरीवर 

विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याआधी आपल्या रेल्वे अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामाच्या अर्जावर वैयक्तिक कारणामुळे मी राजीनामा देत आहे, असं विनेश फोगाटने नमूद केलं आहे. विनेश फोगाट उत्तर रेल्वेमध्ये OSD या पदावर तैनात होती.  रेल्वेत सेवा करत असतानाचा काळ हा सर्वाधिक स्मरणीय आणि गौरवपूर्ण होता. मी रेल्वे परिवाराचे आभार मानते, अशा भावना विनेश फोगाटने व्यक्त केल्या. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola