Devednra Fadnavis On BMC Clerk Bharti : बीएमसी लिपिक अटींबाबत फडवीसांचं आयुक्तांना पत्र
Continues below advertisement
Devednra Fadnavis On BMC Clerk Bharti : बीएमसी लिपिक अटींबाबत फडवीसांचं आयुक्तांना पत्र
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक भरतीच्या अटींबाबत आयुक्तांना लिहिलेले पत्र... मुंबई महापालिका लिपिक पदभरती साठीची पहिल्या प्रयत्नात पदवी उत्तीर्णची अट शिथील कऱण्याची सूचना
Continues below advertisement