Abhinay Berde : अभिनय सांगतोय लक्ष्मीकांत बेर्डेंच्या नवसाच्या गणपतीची गोष्ट
abp majha web team
Updated at:
01 Sep 2022 06:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज आपण एका अशा सेलिब्रिटीच्या गल्लीतल्या बाप्पाचं दर्शन घेणार आहोत ज्यानं एकेकाळी आपल्या साऱ्यांनाच मनमुराद हसवलं. आजही त्याचे सिनेमे तितक्याच आवडीनं पाहिले जातात. कोण आहे हा सेलिब्रिटी आणि काय आहेत त्याच्या खास आठवणी. पाहुयात.