Uttar Pradesh Madarsa Survey : मदरशांच्या सर्वेवरुन औवेसींचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सवाल
Continues below advertisement
मदरशांच्या सर्वेवरुन AIMIMI प्रमूख असदुद्दीन औवेसींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. तसंच हा निर्णय म्हणजे छोट्या स्वरुपातील एनआरसी आहे असंही ते म्हणाले आहेत.
Continues below advertisement