Aashish Shelar on Gujarat Election: BMC Election मध्ये भाजपसमोर AAP चं आव्हान, अन्य खीजगणतीतही नाहीत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAashish Shelar on Gujarat Election : BMC Election मध्ये भाजपसमोर AAP चं आव्हान, अन्य खीजगणतीतही नाहीत गुजरात मध्ये मोदीजींच्या नेतृत्वात विक्रम प्रस्थापित झाला आहे विक्रम प्रस्थापित झाला की काही लोकांच्या पोटात मुरडा येतो आणि तो दिसतोय अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी ज्या पद्धतीची रणनीती केली त्यामुळे हे यश अपेक्षित होतं समोर कुठलाही आव्हान नाही असं लोक म्हणत होते आणि ते निकालाच्या दिवशी दिसलं ऑन हिमाचल हिमाचलच्या निकालावर पूर्ण आकडे आल्यावर प्रतिक्रिया देईल हिमाचल च्या निवडणुकीमध्ये टक्केवारी समोर आल्यानंतर दिसेल की भाजपची आकडेवारी वाढलेली आहे ऑन मुंबई महापालिका भाजप समोर मुंबई महापालिका निवडणुकीत आपच आव्हान असेल. अन्य पक्ष आमच्यासाठी खिजगणतीत नाहीत ऑन संजय राऊत संजय राऊत संपादक आहेत का पादक आहेत हा प्रश्न आहे कारण सार्वजनिक ठिकाणी वायू प्रदूषण करण्याचे काम ते करतात साटेलोटे कट कमिशन हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे धंदे आहेत महापालिकेत साटे लोटे कट कमिशन धंदे केले आणि त्यातून संपत्ती कमवली महाविकास आघाडी स्थापना करूनही त्यांनी तेच केलं आणि त्यांच्या पक्षाचे हे धंदे आहेत.