Aarey Car shed : आरेमधील वृक्षतोडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतल्या आरे वन क्षेत्रातील वृक्षतोड प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतलेय.. आज या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. वनशक्ती संस्थेकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या बेंचसमोर ही सुनावणी होणार आहे... तत्पूर्वी काल आरे परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रेमींनी गर्दी केली होती.... अनुचित प्रकार टाळण्यासाठी आरे परिसरात कालपासून बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
Continues below advertisement