Aaditya Thackeray यांचं ज्योतिरादित्य सिंधिंयांना पत्र, राज्यातील विमानतळांबाबते केली महत्वाची मागणी
Continues below advertisement
आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिंया यांना पत्र पाठवलंय.. पालघर जिल्ह्यातील नवीन विमानतळासह फर्दापूर, पुणे आणि नाशिक विमानतळाच्या विकासाबाबत पत्र पाठवलंय.. या चार विमानतळांच्या विकासाला आणि प्रवासी कनेक्टिव्हिटी, उद्योग, कृषी आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास आदित्य ठाकरेंनी पत्रातून व्यक्त केलाय...
Continues below advertisement