Aaditya Thackeray : शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठणठणीत, आता CM Action Mode मध्ये
मुख्यमंत्री आता बॅक इन अॅक्शन, असं आदित्य ठाकरे माध्यमांश बोलताना म्हणाले. मुख्यमंत्री आतापर्यंत ऑनलाईन दिसायचे आता बाहेरही दिसतील असंही त्यांनी सांगितलं.