Aaditya Thackeray : राणीच्या बागेला एका 14 लाखांचा महसूल, आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राणीच्या बागेला 14 लाखांचा महसूल, यावरुनच आदित्य ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युतर, 'माझ्यावर टीका करणाऱ्यांनी हेही पाहावं' ठाकरेंचा टोला.