Aaditya Thackeray Full PC : अजित पवार यांना भाजपकडून काळे झेंडे, आदित्य ठाकरे म्हणतात ABP MAJHA

Aaditya Thackeray Full PC : अजित पवार यांना भाजपकडून काळे झेंडे, आदित्य ठाकरे म्हणतात...

प्रभादेवी येथे बालाजी मंदिराचा पायाभरणीचा कार्यक्रम आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बालाजी मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील दुपारी १ वाजता उपस्थिती लावणार आहेत मात्र, दोघेही एकाच वेळी एकत्र नसणार आहेत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी होणार असून राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

हे सुद्धा वाचा:

5 वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला, पुतण्याचा राज काकांवर हल्लाबोल, वरळी मतदारसंघावरही खोचक भाष्य

मोठी बातमी : वरळीत ठाकरे गट वि. मनसेचा राडा, दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले, धक्काबुक्की! 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola