Aaditya Thackeray on Mithi River : मिठी नदीचा गाळ काढण्यावरुन आरोप, आदित्य ठाकरेंचा पलटवार
Continues below advertisement
Aaditya Thackeray on Mithi River : मिठी नदीचा गाळ काढण्यावरुन आरोप, आदित्य ठाकरेंचा पलटवार
मिठी नदीतील गाळ प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा करण्यात येणारेय. मिठी नदीच्या संवर्धनावर झालेल्या खर्चाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश उदय सामंत यांनी दिलेत. प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत यांनी ही घोषणा केलीय.
Continues below advertisement