Aaditya Thackeray MNS Worker Beating Woman:मनसेच्या कार्यकर्त्यावर कारवाई करा, आदित्य ठाकरेंची मागणी

Mumbai Police Latest Update: मुंबईतील नागपाडा परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिन्ही मनसे कार्यकर्त्यांना अटक केली आहे. नागपाडा पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमनातून संताप व्यक्त केला जात होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola