Aaditya Thackeray : मी आव्हान दिल्यानंतर माझी बदनामी सुरु केली : आदित्य ठाकरे
महराष्ट्रात झालेली गद्दारी कुणालाही पटलेली नाही.. राज्यात गलिच्छपणाचं राजकारण सुरू, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल..