Aaditya Thackeray यांचं CM Ekanth Shinde यांना आव्हान,Sunil Shinde vs Sheetal Mhatre यांच्यात जुंपली
abp majha web team
Updated at:
04 Feb 2023 09:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदित्य ठाकरे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुका घेण्यासाठी आव्हान देतायत... मुंबईतल्या चेंबूरमधील कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान दिलंय. मी राजीनामा देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीत माझ्यासमोर उभे राहावे आणि निवडणूक लढावी... असं थेट आव्हान मुख्यमंत्री शिंदेंना दिलंय.... जेवढे खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही. असं खुलं आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलंय.