Doctors At Shivtirtha : मेळाव्यातल्या शिवसैनिकांना त्रास झाल्यास शिवतीर्थावर डॉक्टरांची यंत्रणा सज्ज

Continues below advertisement

एकीकडे शिवसेनेचे दोन मेळावे यामुळे राजकीय वातावरण तापलेले असताना , मुंबईत उष्णतेच्या झळा ही वाढल्यात.यामुळे मेळाव्याला हजारोच्या संख्येने येणाऱ्या शिवसैनिकांना त्रास झाल्यास शिवतीर्थावर डॉक्टरांची यंत्रणा सज्ज आहे...शिव आरोग्य सेनेची १०० डॉक्टर  मदतीला तैनात असणार आहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram