Mumbai Corona : मुंबई विमानतळावर परदेशातून आलेला एक प्रवाशी कोरोनाबाधित
Continues below advertisement
मुंबई विमानतळावर परदेशातून आलेला एक प्रवाशी कोरोनाबाधित आहे. प्रवाशी नेमका कोणत्या देशातून हे अद्याप अस्पष्ट आहे. २८ डिसेंबरला कोरोनाबाधित प्रवाशी मुंबईत दाखल झाले आहेत.
Continues below advertisement