Vasai Fire : वसई फाटा येथे एका कंपनीला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट
abp majha web team
Updated at:
25 Jan 2023 01:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवसई फाटा येथे एका कंपनीला भीषण आग लागली आहे. वाकण पाडा येथील अवधूत आश्रम जवळील रामा इंडस्ट्रीजवळ एका कंपनीला आग लागली आहे. आगीचं कारण अस्पष्ट आहे.