Dahisar Fire : मुंबईच्या दहिसर चेक  नाक्याजवळ बांबूच्या गोडाऊनला भीषण आग

मुंबईच्या दहिसर चेक  नाक्याजवळ बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे.  अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून 
आगीवर नियंत्रण  मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola