Mumbai Crime : महिलेचा आवाज काढत गंडा! ज्वेलर्स, औषध दुकानदारांना फसवलं
abp majha web team
Updated at:
21 Oct 2021 11:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appड्रीम गर्ल चित्रपटामधील हिरो आयुषमान. खुराना जसा मुलींचा आवाज काढून पुरूषांना प्रेम जाळ्यात फसवत होता. तसाच काहीसा प्रकार नवी मुंबईत घडला आहे. आरोपी पुरूष महिलेचा आवाज काढून ज्वलर्स मालकांना आणि मेडिकल दुकानदारांची फसवणूक करून त्यांच्याकडचे पैसे लुटत होता.