Mulund Toll Naka : विदर्भ आणि मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मुंबईत दाखल होतायत : ABP Majha
Continues below advertisement
दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशात, विदर्भ आणि मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मुंबईत दाखल होतायत...
दरम्यान मुलुंड टोल नाका परिसरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी
Continues below advertisement