Girgaon cha Raja Visarjan: गिरगावच्या राजची थाटामाटात भव्य मिरवणूक ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Sep 2022 05:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत गिरगावच्या राजाची मिरवणूकही ढोलताशांच्या गजरात निघाली.... पर्यावरणपूरक उंच मूर्ती हे गिरगावच्या राजाचं वैशिष्टय असतं. गिरगावच्या राजाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात गिरगाव चौपाटीच्या दिशेनं निघाली.