Malad Fire : मालाडमधील जनकल्याणनगरमध्ये २१ मजली इमारतीला आग
मालाडमधील जनकल्याणनगरमध्ये २१ मजली इमारतीला आग लागली आहे. सज्ज्यावर अडकली महिला अडकली होती. काही तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.