
Marine Drive Rescue : मरीन ड्राईव्हवर बुडणाऱ्या व्यक्तीला पोलीस कर्मचाऱ्याच्या तत्परतेने वाचवलं
Continues below advertisement
कोण कधी कुणासाठी देवासारखं धावून येईल काही सांगू शकत नाही. असंच काहीसं मरीन ड्राईव्ह परिसरात घडलंय. नालासोपाराचे हरिराम शर्मा हे समुद्राच्या पाण्यात पडले...यावेळी तिथे उपस्थित पोलीस कर्मचारी शमीम पटेलांनी थोडीही दिरंगाई न करता त्या व्यक्तीला वाचवलंय.
Continues below advertisement
Tags :
Nalasopara Marine Drive Staff Dirangai Running Like God Hariram Sharma In Sea Water Shamim Patel