Chinchpokli Chintamani : गर्दी नियंत्रणावेळी झालेल्या वादातून भक्ताला मारहाण
चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी. गणेश भक्ताला मारहाणा. हा व्हीडीओ काल रात्रीचा आहे.गर्दी वाढल्यामुळे गर्दी नियंत्रणासाठी कार्यकर्त्यांकडून दादगिरी. त्यातून झालेल्या वादात कार्यकर्त्याकडून गणेश भक्ताला मारहाण
Tags :
Crowds Beatings Chinchpokli Ganesh Devotees Chintamani Ganeshotsav Mandal Bullying Of Workers