Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अडचणीत वाढ, दिशा सालियनबाबतच्या वक्तव्यावर गुन्हा
Continues below advertisement
Narayan Rane News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांच्यावर सातत्याने दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
Continues below advertisement