Raj Thackeray on Marathi Bhasha Din : तुमच्या भाषेसाठी कडवट रहा, ठाम रहा, राज ठाकरेंचा सल्ला
Continues below advertisement
Raj Thackeray on Marathi Bhasha Din : भाषेवर आक्रमण झाल्यास एकत्र येणं गरजेचं असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.. 'महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी भाषेसाठी काहीतरी करावंसं वाटलं पाहिजे असं मतही राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.. तुमच्या भाषेसाठी कडवट रहा, ठाम रहा असंही राज ठाकरे म्हणालेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Raj Thackeray Supriya Sule Marathi Language Subhash Desai Vinod Tawde Marathi Bhasha Din Dnyanada Kadam ABP Majha Marathi Abhijat Marathi Marathi Day Arathi Language ABp Majha Letter